ग्राहकांच्या सोयीसाठी

  • आमची RTGS सेवा तुम्हाला तुमच्या बँक खात्यातुन त्वरित निधी हस्तांतरित करण्यात मदत करते. जेव्हा तुम्ही आपल्या बँकेच्या शाखेतुन निधी हस्तांतरणाची RTGS / NEFT विनंती करतात तेव्हा लाभार्थीच्या खात्यात त्वरित रक्कम जमा होते.