बिगर शेती कर्ज

१) थकीत बिगर शेती सहकारी संस्थांसाठी बँकेने दिनांक ३१.०३.२०१५ अखेर ज्या संस्था थकबाकीत आहेत अशा संस्थांना, एकरक्कमी सामोपचार परतफेड योजना सरळ १० टक्के व्याजदराने चालू केली आहे.

२) बँकेने व्यापारी व्यवसाईकांना तारणावर १३ टक्के व्याजदराने नवीन कर्ज वाटप चालू केले आहे.

बिगर शेती कर्ज विभागामार्फत विविध कर्जाचा प्रकार व व्याजदर

अ.क्र. तपशिल कर्जाचा प्रकार व्याज दर
१. पगारदार सहकारी संस्था क्लिन कॅश क्रेडिट ११.५०
२. नागरी सहकारी संस्था क्लिन कॅश क्रेडिट १४.००
३. मजूर सहकारी संस्था क्लिन कॅश क्रेडिट १८.५०
४ . ग्राहक सहकारी संस्था क्लिन कॅश क्रेडिट १७.००
५. औद्योगिक सहकारी संस्था क्लिन कॅश क्रेडिट १८.५०
६. प्रक्रिया सहकारी संस्था क्लिन कॅश क्रेडिट १८.५०
७. मार्केटिंग सहकारी संस्था क्लिन कॅश क्रेडिट १२.००
इतर सहकारी संस्था क्लिन कॅश क्रेडिट १८.५०